Jalna Lok Sabha मतदारसंघात कोणाची ताकद जास्त ? कोण होणार जालन्याचा खासदार | Vishaych Bhari
Vishaych Bhari Vishaych Bhari
644K subscribers
206,578 views
0

 Published On Nov 12, 2023

Jalna Lok Sabha मतदारसंघात कोणाची ताकद जास्त ? कोण होणार जालनाचा खासदार | Vishaych Bhari

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन अधिकच तीव्र झालं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यावं, अशी मागणी करणारे मनोज जरांगे पाटील हे या आरक्षण आंदोलनात सध्या मराठ्यांचे सर्वमान्य नेते म्हणून पुढे आले आहेत. जरांगे पाटील यांनी दोन वेळा केलेलं तीव्र उपोषण आणि आरक्षणासाठी सरकारवर आणलेला दबाव यामुळे सध्या मराठा समाज मोठ्या प्रमाणावर मनोज जरांगे पाटील यांच्यामागे एकवटला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील अनेक प्रस्थापित बड्या मराठा नेत्यांची राजकीय समिकरणं बिघडली आहेत किंवा बिघडण्याची शक्यता आहे. या नेत्यांमध्ये ज्यांची नावं आहेत त्यातील एक बडं नाव म्हणजे भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं. सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेलेले रावसाहेब दानवे हे मराठवाड्यातील भाजपाच्या बड्या नेत्यांपैकी एक आहेत. तसेच ते जालना लोकसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत. मात्र जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र असलेलं अंतरवाली सराटी हे गाव रावसाहेब दानवेंच्यात मतदारसंघात असल्याने या आंदोलनाने दानवेंच्या भक्कम राजकीय तटबंदीला तडे जाणार की या सर्वांवर मात करून दानवे विजयाची डबल हॅटट्रिक नोंदवणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे, त्याच पार्श्वभूमीवर जालना लोकसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा घेतलेला हा आढावा.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#latestmarathinews
#latestmarathinewslivetoday
#latestmarathinewszee24taas
#latestmarathinewslive
#latestmarathinewsabpmazalive
#latestmarathinewsheadlinestoday
#jalnanewstodaylive
#jalnaband
#jalnalive
#jalnalivenews
#jalnanewsliveinmarathi
#jalnamahanagarpalika
#jalnabandhyderabad
#marathinewslive
#marathinewstoday
#marathinewslivetoday
#marathinewschannellive
#marathinewschannel

show more

Share/Embed