ABP Majha Impact :एबीपी माझाच्या बातमीचा दणका, खिद्रापूर पुलासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक
ABP MAJHA ABP MAJHA
13.1M subscribers
873 views
0

 Published On May 7, 2024

#ABPMajha #MarathiNews #Loksabha2024


खिद्रापूरच्या अर्धवट पुला संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीनंतर 10 मेला बोलावली महत्त्वाची बैठक... बैठकीत अर्धवट पुलाच्या पोचमार्गासाठी आवश्यक जमिनीचा भूसंपादन करण्यासंदर्भात निर्णय होईल...

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शेवटच्या खिद्रापूर या गावात गेले दोन वर्ष झोपी गेलेला प्रशासन एबीपी माझाच्या दणक्यानंतर जागं झालाय, आणि कामाला लागलाय....


ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:

/ abpmajha

Twitter:

/ abpmajhatv

Instagram :

/ abpmajhatv



मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा https://marathi.abplive.com

show more

Share/Embed