महालक्ष्मी सरस प्रदर्शन/Mahalaxmi Saras2024 exhibition at BKC/Beautiful handcrafted sarees,arts etc
1,148 views
0

 Published On Jan 5, 2024

महालक्ष्मी सरस प्रदर्शन /Mahalaxmi Saras 2023-24 exhibition at BKC



Indian Culture At Mahalaxmi Saras: भारतातील समृद्ध आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी नेहमीच महालक्ष्मी सरसने हातभार लावला आहे. २०२३-२०२४ चे हे प्रदर्शन मुंबईतील एमएमआरडीए ग्राऊंड, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भरले असून मी तिथे भेट दिली आणि काय आहे खास जाणून घ्या.
व्हिडिओ नक्की बघा.


राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डने देशभरातील अनेक कारागिरांसाठी आयोजित केलेले महालक्ष्मी सरस हे भारतातील सांस्कृतिक परंपरेचा उत्तम नमुना आहे. २६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचा आनंद सगळेच ८ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री १० पर्यंत घेऊ शकतात.
मी देखील कुतूहलापोटी या प्रदर्शनाला भेट दिली आणि तिथल्या खाद्यसंस्कृती, फॅशन आणि दागिन्यांच्या व्हरायटीने भारावून गेले. कोल्हापुरी चपलांपासून ते देशभरातील विविध साड्यांचे स्टॉल पाहून डोळेच दिपतील. तुम्हीही जर साड्यांचे चाहते असाल तर या प्रदर्शनात नक्की भेट द्यायला हवी. फॅशन आणि दागिन्यांची काय आहे विविधता जाणून घ्या. 

व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा.

Subscribe my YouTube channel
Also click on the bell icon for further notifications

Do what you love by Shweta Vartak 🥰







mahalaxmi saras exhibition,mahalaxmi saras exibition 2023,mahalaxmi saras 2023,mahalaxmi saras 2024 in bandra b.k.c,#mahalakshmisaras2024,mahalakshmi saras in bandra bkc,mahalakshmi saras in bandra b.k.c,#exhibition2023,gharcha swaad








#exhibition #BKC #mahalakshmi #mahalaxmisaras #latestnews #latest

show more

Share/Embed