बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांच्या कीर्तनातील हरी जय जय गजर.. मृदंग...श्री.मदन कदम सर
Vasantgadkar Official Vasantgadkar Official
238K subscribers
2,839,697 views
0

 Published On Nov 9, 2020

वारकरी संप्रदायातील नामांकित मृदंग वादक,मृदंग महामेरू श्री. मदन कदम सर....
पाचशेहून अधिक टाळकर्‍यांना आपल्या लयीत बांधून ठेवणारा वादक,ज्यांच्या साथीने कीर्तनाची ऊंची परमानंदच्या शिखरा पर्यंत पोहोचते,असा एकमेव वादक.आपल्या वादन कौश्यल्याने संप्रदाया मध्ये एक अढळ स्थान ज्यांनी निर्माण केलय असे मदन कदम सर...ताल वादनातील शात्रीय ज्ञानाचा सखोल अभ्यास असला तरी कीर्तनकाराच्या अंगाने त्याला सांभाळून कीर्तनाला साथ करणे हे सरांचे वैशिष्ठ्य..कोणताही हच्चा न राखता हरी भक्तीत झोकून देऊन,देह भान विसरून वाजवणे ही सराची खासियत..ज्यांच्या वादनाने पांगळा देखी पाऊल धरेल..प्रसिद्धीच्या अतिउच्च शिखरावर जाऊन देखील..आगर्वता करावे दास्य सकळ,या भूमिकेने राहणारा मृदंग वादक..स्वतःबरोबर टाळकर्‍यांना,कीर्तनकारांना प्रोस्तहन देणारा आणि श्रोत्यांना भजनात सामाऊन घेणारा मृदंग वादक...मदन कदम सर म्हणजे वारकरी संप्रदायातील नवोदित वादकांसाठी प्रेरणा स्रोत आहेत..या किर्तनातील हरी गजर सरांच्या साथी मुळे बहरून आला..सरांना त्रिवार वंदन..दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
संपूर्ण हरिपाठ    • © माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंग...  
संपूर्ण काकडा    • ©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज...  
काकडा भाग 1    • ©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग स...  
काकडा भाग 2    • ©काकडा भाग 2 मंगलाचरण दुसरे अभंग 5 सा...  
काकडा भाग 3    • ©काकडा भाग 3 मंगलाचरण तिसरे 7 अभंग सा...  
काकडा भाग 4    • © काकडा भाग 4 आळवणीचे 14 अभंग, सादरकर...  
काकडा भाग 5    • ©काकडा भाग ५ भूपाळ्याचे १२अभंग सादरकर...  
काकडा भाग 6    • काकडा भाग ६ पूजेची वेळ,नऊ अभंग.. सादर...  
काकडा भाग 7    • © Vasantgadkar काकडा भाग ७, मालिका सा...  
काकडा भाग 8    • © काकडा भाग ८, वासुदेव अभंग, सादरकर्त...  
काकडा भाग 9    • ©® काकडा भाग ९ जोगी,आंधळा,पांगळा,गवळण...  

show more

Share/Embed